पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"सणासुदीचा हंगाम आणि रमेशचा ओव्हरटाईम हक्क"

  "सणासुदीचा हंगाम आणि रमेशचा ओव्हरटाईम हक्क" रमेश हा २२ वर्षांचा तरुण. गावाहून शहरात आला आणि मोहन यांच्या दुकानात काम करायला लागला. साधारणपणे रोज सकाळी १० ते रात्री ८ — म्हणजे ९ तास, दुकान सांभाळणे हीच त्याची दिनचर्या. सप्टेंबर आला, सणासुदीचा माहोल सुरू झाला. ग्राहकांची गर्दी, ऑर्डर्सची रास आणि कामाचा ताण वाढला. अशा वेळी मोहन म्हणाले – "रमेश, या आठवड्यात १२-१३ तास काम करावं लागेल, चालेल ना?" रमेशने विचार केला – "बरं आहे, पण एवढं काम केल्यावर मला हक्काचा पगार मिळेल का? आणि कायद्यात काय लिहिलंय?" कायदा काय सांगतो? महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (रोजगाराचे नियमन व सेवा अटी) अधिनियम, २०१७ नुसार — १. रोजचा कामाचा वेळ साधारण मर्यादा: ९ तास प्रतिदिन आणि ४८ तास प्रति आठवडा (कलम १२). त्यापेक्षा जास्त काम फक्त विशेष परिस्थितीत च करून घेता येतं (उदा. सणासुदीचा हंगाम, अचानक ऑर्डर्स वाढणे). यासाठी मालकाने फॅसिलिटेटर/इन्स्पेक्टरची परवानगी घ्यावी लागते. २. ओव्हरटाईमचा पगार (कलम १५) जादा तासांच्या कामासाठी दुहेरी वेतन देणं बंधनकारक आहे. उदाहर...

रमेशची गोष्ट – ११ तास काम आणि हक्काचा पगार

  रमेशची गोष्ट – ११ तास काम आणि हक्काचा पगार रमेश हा २० वर्षांचा तरुण. गावाहून शहरात आला आणि गणेश यांच्या दुकानात कामाला लागला. घरचा खर्च भागवण्यासाठी, रोज दुकानात मेहनत घेणं त्याच्यासाठी गरजेचं होतं. साधारणपणे रमेश सकाळी १० ला दुकानात येतो आणि रात्री ८ ला घरी जातो — म्हणजे ९ तासांचा दिवस . पण काही दिवस, सणासुदीला किंवा ग्राहकांची गर्दी झाल्यावर, गणेश त्याला ११ तास काम करायला सांगतात. रमेशच्या मनात प्रश्न आला — “हे काय बरोबर आहे का? रोज नको, पण कधी कधी इतके तास काम करायला लावले, तर मला जास्त पैसे मिळतील का?” कायदा काय सांगतो? महाराष्ट्रात दुकानात काम करणाऱ्या प्रौढ कामगारांसाठी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (रोजगाराचे नियमन व सेवा अटी) अधिनियम, २०१७ लागू आहे. कलम १२ नुसार – रोजचा कामाचा वेळ जास्तीत जास्त ९ तास असतो. काही विशेष प्रसंगी (सण, हंगाम, गर्दी) कामाचा वेळ ११ तासांपर्यंत वाढवता येतो. पण या जादा २ तासांसाठी ओव्हरटाईमचा दुहेरी पगार द्यावा लागतो. दुहेरी पगार म्हणजे काय? जर रमेशचा साधा पगार ताशी ₹४० असेल, तर ओव्हरटाईमसाठी त्याला ताशी ₹८० मिळाले पाहिज...

किमान वेतन जुलै ते डिसेंबर २०२५ पर्यन्त सर्व ६७ अनुसूचित उद्योग, मूळ वेतन २०२५, विशेष भत्ता २०२५

इमेज
  किमान वेतन जुलै ते डिसेंबर  २०२५  पर्यन्त सर्व ६७ अनुसूचित उद्योग, मूळ वेतन २०२५, विशेष भत्ता २०२५