पोस्ट्स

करोना- कामगार -कायदा- वस्तुस्थिति:-एक दृष्टीक्षेप लेबलसह पोस्ट दाखवत आहे

करोना- कामगार -कायदा- वस्तुस्थिति:-एक दृष्टीक्षेप

करोना आपत्तीत  कारखाने व इतर उद्योग/आस्थापनात कामगारांचे मार्च महिन्याचे वेतन मिळाले काय?  करोना- कामगार -कायदा- वस्तुस्थिति:-एक दृष्टीक्षेप  कोविड- 19  विषाणूचा प्रादुर्भाव  - लॉकडाऊन कालावधीत  बेघर/ विस्थापित कामगार व  परराज्यातील  अडकललेे कामगार  यांच्या वेतनात अथवा मजुरीत कोणतीही कपात न करण्याबाबत अथवा त्यानां  कामावरून कमी न करणेबाबत..  महाराष्ट्र  शासन,  उद्योग, ऊर्जा व कामगार विभागने शासन निर्णय : संकीर्ण 2020/ प्र. क्र. 45/काम-9  दिनांक 31  मार्च 2020 रोजी निर्गमित केले आहे .  सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या  संकेतस्थळावर  उपलब्ध  करण्यात  आला असून  त्याचा  सांकेतांक  202003311640518610  असा आहे.  शासन निर्णय PDF करीता येथे क्लिक करा   संपुर्ण जग कोरोना व्हायरस  Covid-19 च्या  प्रादुर्भावामुळे अत्यंत  अडचणींचा सामना...