पोस्ट्स

ESI Act लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ESI आणि सामाजिक सुरक्षा – आता कोणाला मिळणार?

  दिवस ४: ESI आणि सामाजिक सुरक्षा  – आता कोणाला मिळणार? शरद (वय ३४) पुण्यात एका वेल्डिंग युनिटमध्ये काम करतो. एके दिवशी काम करताना त्याचा हात जळतो. मालक म्हणतो, “ड्रेसिंग करून घे… पण हॉस्पिटलचा खर्च तुझाच!”. शरद गोंधळतो – “ESI लागू नाही, कारण आमच्या दुकानात फक्त ३ जण आहेत…” पण आता नियम बदलणार आहेत. Social Security Code 2020 नुसार धोकादायक (hazardous) काम करताना एकही कामगार असला तरी ESI लागू करता येईल. ⭐ आज आपण जाणून घेऊ: धोकादायक कामावर ESI कसा लागू होतो? Gig आणि Platform Workers ला पहिल्यांदा कायदेशीर ओळख ECA 1923 vs ESI 1948 vs Social Security Code 2020 – नेमकं काय बदललं? महाराष्ट्रातील ५ लाख gig कामगारांचे welfare mapping तुमच्या कारखान्यात/साइटवर/ऑफिसमध्ये ESI लागू होतो का? ✅ 1) धोकादायक काम = १ कामगार असला तरी ESI बंधनकारक Social Security Code नुसार, धोकादायक कामावर कर्मचाऱ्यांची संख्या मोजली जात नाही . धोका जास्त → ESI लागू होऊ शकतो. धोकादायक कामांची उदाह...