पोस्ट्स

Contractor Liability लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दिवस ५: कंपनी, ठेकेदार आणि Principal Employer – Social Security अंतर्गत कोण जबाबदार?

कंपनी, ठेकेदार आणि Principal Employer – Social Security अंतर्गत कोण जबाबदार? रामूची गोष्ट – हजारो कामगारांची खरी परिस्थिती रामू कंत्राटी मजूर. काम कंपनीत, वेतन ठेकेदाराकडून. एके दिवशी काम करताना त्याच्या हाताला दुखापत झाली. आता प्रश्न असा – उपचार कोण देणार? अपघात भरपाई कोण देणार? ESI कोण भरायला हवं? PF कोण जमा करणार? आजचा लेख हे वरील सर्वे  प्रश्न सोप्या मराठीत भाषेत आणि कायदेशीरदृष्ट्या १००% अचूकपणे स्पष्ट करणारा आहे . wage code/वेतन संहिता (२०१९), Industrial relation code/औद्योगिक संबंध संहिता (२०२०), Social security code (SS Code)सामाजिक सुरक्षा संहिता (२०२०) आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती (OSHWC) संहिता (२०२०) या नवीन कामगार संहिता वर आधारित एक पोस्ट आहे .  ,  १) Social Security Code 2020/  सामाजिक सुरक्षा संहिता २०२० – तीन भूमिका, जबाबदारी योजना-निहाय कायद्याने तीन स्वतंत्र भूमिका स्पष्ट परिभाषित केल्या आहेत: नियोक्ता /Employer (Sec 2(27)): थेट कामगार ठेवणारा, वेतन देणारा. कंत्राटदार /Contractor (Sec 2(20)): कंत्राटी कामगा...