पोस्ट्स

Industrial Relations Code 2020 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

करारावर नोकरी (FTE) - वरदान की अभिशाप? | Day 2 | Fixed-Term Employment - कामगारांसाठी काय अर्थ?

  दिवस २ : करारावर नोकरी (Fixed-Term Employment) -  वरदान की अभिशाप ? नोकरी मिळाली , पण सुरक्षितता गेली ? सुरेशची गोष्ट ( उदाहरण ) सुरेश नागपूरातल्या एका ऑटोमोबाईल कंपनीत काम करतो . गेल्या ३ वर्षांपासून तो contract worker म्हणून होता . आता कंपनीने त्याला बोलावलं : HR: " सुरेश , आम्ही तुला Fixed-Term Employee (FTE) म्हणून नियुक्त करणार . ३ वर्षांचा करार . कायमच्या कर्मचाऱ्यांइतकेच पगार आणि सुविधा मिळतील !" सुरेश : ( खुश झाला ) " म्हणजे मी आता permanent झालो ?" HR: " नाही , permanent नाही . FTE म्हणजे Fixed-Term. ३ वर्षांनंतर renewal पाहू ." सुरेश : ( गोंधळलेला ) " हे काय आहे ? चांगलं की वाईट ?" तुम्हालाही असा प्रश्न आला आहे का ? आज आपण समजून घेऊया : FTE म्हणजे नक्की काय ? तुमचे हक्क काय आहेत ? लपलेले धोके काय आहेत ? करार साइन करण्यापूर्वी काय तपासायचं ? FTE (Fixed-Term Employment) म्हणजे काय ? Industrial Relations Code, 2020...