किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) १.७.२०२२ ते ३१.१२.२०२२ ,MINIMUM WAGES LOCAL AUTHORITY (other than VILLAGE PANCHAYAT)

किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) १.७.२०२२ ते ३१.१२.२०२२




किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) १.१.२०२१ ते ३०.६.२०२१  विशेष भत्ता ५,७०५/- 

MINIMUM WAGES LOCAL AUTHORITY (other  than VILLAGE PANCHAYAT) SPECIAL ALLOWANCE Rs.5,705 - 2021

--------------------------------------------------------------


  • किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) १.७.२०२० ते ३१.१२.२०२० नवीन सुधारीत विशेष भत्ता  ५,४९५/-


--------------------------------------------------------------


किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) १.१.२०२० ते ३०.६.२०२० नवीन सुधारीत विशेष भत्ता  ५२५०/-

MINIMUM WAGES Local Authority (other  than Village Panchayat)  2020



किमान वेतन अधिनियम१९४८ अंतर्गत सक्षम प्राधिकारी (कामगार उपयुक्त,

कामगार विभाग , महाराष्ट्र शाषण ) यांचे द्वारा दर सहा महिन्यांनी विशेष भात्याची 

रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र काढण्यात येते  १.१.२०२०  ३०.६.२०२० या सहा 

महिन्यांकरिता विशेष भात्याची दर सूचनापत्रात दिले आहे . '१.१.२०२० ते ३०.६.२०२० 

नवीन सुधारीत विशेष भत्ता' उजव्या बाजूस निळ्या अक्षरात लिहिले आहे त्यावर क्लिक 

करा.  


एखाद्या अनुसूचित उद्योगा करीता  विशेष भत्ता हा तिन्ही परिमंडळासाठी एकच 

राहतो जेंव्हा कि त्या उद्योगासाठीचे मूळ वेतन हे प्रत्येक परिमंडळासाठी वेगवेगळे

असतात. " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) विशेष भात्याची 

दर रक्कम ५२५०/- प्रति महिना दिली आहे. 



 " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) चे परिमंडळे दिनांक १८ मे २०१५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्र अंतर्गत शुध्दीपत्रात खालील प्रमाणे आहेत .

परिमंडळ १-- महाराष्ट्र  राज्यातील सर्व  महानगरपालिका आणि " अ " वर्ग ," ब " वर्ग नगरपालिका हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्था;

परिमंडळ २-- महाराष्ट्र  राज्यातील  " क " व ," ड " वर्ग नगरपालिका/नगरपरिषदांच्या हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्था;


परिमंडळ ३--  परिमंडळ १  व , परिमंडळ २ वगळून  राज्याच्या उर्वरित सर्व  स्थानिक स्वराज्य संस्था;




किमान वेतन = मूळ वेतन +विशेष भत्ता 

किमान वेतन हे मूळ वेतन व विशेष भत्ता जोडून काढलेली रक्कम आहे .



किमान वेतन प्रति महिना काढल्या जातो . यास आपल्याला प्रति दिवस 


काढायचे असल्यास एकूण किमान वेतनास २६( कामाचे दिवस ) ने  भागावे 

उदाहरणार्थ, परिमंडळ ३-- म्हणजेच परिमंडळ १  व , परिमंडळ २ 

वगळून  राज्याच्या उर्वरित सर्व  स्थानिक स्वराज्य संस्था येथील अकुशल कामगाराचे 

किमान वेतन जानेवारी २०२० मध्ये नवीन विशेष भत्ता (२०२०) अनुसार १३,७५०/- रुपये

महिना  आहे . तर त्याचे प्रति दिवस पगार  १३,७५० ÷ २६ = ५२८.८४/- रुपय प्रति 

दिवस एवढे राहील. प्रति दिवस पगार ५२८.८४/- रुपय यास  ८ (प्रति दिवस ८ तास

काम )  ने भागल्यास प्रति तास पगार काढता येतो . या उदा.५२८.८४ ÷ ८ = ६६.१०/- 

एवढे प्रति तास पगार राहील.


विशेष भत्ता(Special Allowance) यास डेअरनेस  ऑलॉव्हन्स (Dearness     

   Allowance-DA  ) किंवा महागाई भत्ता देखील म्हणतात . 


**   परिमंडळ १, २ , ३ याची माहिती दिनांक १८ मे २०१५ रोजीच्या महाराष्ट्र शासन 

     राजपत्र अंतर्गत शुध्दीपत्र यात दिलेली आहे . तसेच  कुशल , अर्धकुशल व

     अकुशल कामगार म्हणजे काय ? याबाबतदेखील महाराष्ट्र शासन राजपत्र उद्योग,
   
     ऊर्जा व कामगार विभाग, दिनांक २४ फेब्रुवारी २०१५ अधिसूचना  यात नमूद केले 

     आहे. 


किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) १.१.२०२० ते ३०.६.२०२०


       

     परिमंडळ

 



   

अकुशल


     

    अर्धकुशल

 

      

    कुशल


      परिमंडळ I    




१६,७५०

१८,२५०

१९,२५०
   (मूळ वेतन)
११,५००
१३,०००
१४,०००
(विशेष भत्ता) 

  ५,२५०

 ५,२५०

  ५,२५०

=(किमान वेतन) 
१६,७५०
१८,२५०
१९,२५०

परिमंडळ  II    
   

  १५,२५० 

  १६,२५०

  १७,२५०
   (मूळवेतन वेतन)
   १०,०००  
    ११,०००
    १२,०००
(विशेष भत्ता)
   ५,२५०
      ५,२५०
      ५,२५०
 = (किमान वेतन) 
  १५,२५० 
    १६,२५०
    १७,२५०

   

परिमंडळ III  


 १३,७५०

१५,२५०

१६,२५०
 (मुळवेतन)

  ८,५००

  १०,०००

११,०००

 + (विशेष भत्ता) 

   ५,२५०

     ५,२५०

  ५,२५०

= किमान वेतन 
  १३,७५०
   १५,२५०
१६,२५०

किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) १.१.२०२० ते ३०.६.२०२०



MINIMUM WAGES LOCAL AUTHORITY (OTHER  THAN VILLAGE PANCHAYAT)  2020



 

     ZONE

 

    UNSKILLED

 SEMI-         SKILLED

 

SKILLED

 

ZONE-I



16,750

18,250

19,250

Z- I BASIC
11,500
13,000
14,000
+ DA

  5,250

  5,250
   5,250
 = MIN.WAGE

16,750
18,250
19,250
  
   
 ZONE-II




15,250


16,250


17,250
  Z- II  BASIC

  10,000 

  11,000

  12,000

 + DA

   5,250

    5,250
     5,250
 = MIN.WAGE

  15,250 
   16,250 
  17,250


   

   ZONE-III





13,750


15,250


16,250

 Z-III BASIC 

  8,500

 10,000

 11,000 

 +  DA 

   5,250

   5,250

  5,250
= MIN.WAGE

 13,750

  15,250

16,250

MINIMUM WAGES LOCAL AUTHORITY (OTHER  THAN VILLAGE PANCHAYAT)  2020




 " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) चे परिमंडळे दिनांक १८ मे २०१५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्र अंतर्गत शुध्दीपत्र
 " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) चे परिमंडळे दिनांक १८ मे २०१५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्र अंतर्गत शुध्दीपत्र

टिप्पण्या

  1. किमान वेतन स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत वगळून 2020 अधिसूचना मिळेल का

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. महाराष्ट्र शासन राजपत्रात स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) या उद्योगासाठी मूळ वेतन बाबत साधारणतः दर पाच वर्षांनी अधिसूचना प्रकाशित केली जाते. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत या उद्योगासाठी मूळ वेतन बाबत अधिसूचना दिनांक १० ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित केली आहे , परंतु स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) या उद्योगासाठीचे अधिसूचना २०२० या बाबत माहिती प्राप्त झाली नाही . तुम्हाला या बाबत आधिकारकरित्या माहिती व अधिसूचनेची प्रत तुमच्या जिल्ह्याती कामगार कार्यालयातून प्राप्त होऊ शकेल.

      हटवा
  2. किमान वेतन स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत वगळून यांना घरभाडे भत्ता व महागाई भत्ता लागू असो का असेल तर त्याचे परिपत्रक दिले तर बरे होईल

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वरती या https://www.pcmcindia.gov.in/marathi/circular-details.php?id=54 संकेतस्थळावर पाहिल्यास स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत वगळून यांना घरभाडे भत्ता व महागाई भत्ता लागू असतो हे स्पष्ट होईल.
      नवीन १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० सुधारीत विशेष भत्त्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र हि पोस्ट पहा .सदर सूचनापत्र हे किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत सक्षम प्राधिकारी (कामगार उपयुक्त,कामगार विभाग , महाराष्ट्र शासन ) यांचे द्वाराजाहीर करते की स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत वगळून या उद्योगास महागाई भत्ता लागू आहे.

      हटवा
    2. स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत वगळून यांना बरेच वर्ष झाले किमान वेतनात वाढ केली नाही फकत विशेष भत्ता वाढविला जातो असे का याबाबत आपण तक्रार करू शकतो का

      हटवा
  3. Kiman vetan kayada nusar kotwal ya padasathi vetan kiti midayala pahije .sadhya 7500 rs mandhan midat aahe.

    उत्तर द्याहटवा
  4. ब वर्ग नगरपरिषद साठी कॉम्‍प्‍युटर डेटा ऑपरेटर साठी किमानवेतन दर मिळावा. तसेच सुरक्षा रक्षक यांचेेेेेेसाठी किमान वेतन दर मिळावा. (सर्व भत्‍ते तसेच पी.एफसह)

    उत्तर द्याहटवा
  5. 2015नंतर स्थानिक swarajya Sanstha ग्राम पंचायत सोडून नवीन आला नाही तो कधी येनार

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

किमान वेतन कसे काढावे? १.१.२०२० ते ३०.६.२०२० नवीन सुधारीत विशेष भत्ता

नवीन १.१.२०२१ ते ३०.६.२०२१ सुधारीत विशेष भत्त्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र /DA/SPECIAL ALLOWANCE 1 JAN. 2021 - 30 JULY 2021

KAMGAR MITRA किमान वेतन २०२० इमेजेस /MINIMUM WAGES 2020 IMAGES

किमान वेतन ग्रामपंचायत नवीन सुधारीत विशेष भत्ता रु.४०३/- १.१.२०२१ ते ३०.६.२०२१

किमान वेतन प्लस डीए अतिरिक्त काय फेसीलीटी पगारात जमा होतात ? विविध भत्ते/ ALLOWANCES

Minimum Wages 1 January 2020 to 30 June 2020 REVISED SPECIAL ALLOWANCE and What to do when wages are not Paid for work done? Effect lockdown

किमान वेतन कारखाने २०२२ Maharashtra Minimum Wages 2022FACTORIES RESIDUAL (FACTORIES NOT COVERED UNDER SCHEDULE)

NEW DA/SPECIAL ALLOWANCE 1 JULY 2020 - 31 DEC. 2020

जब किए गए काम के लिए भी वेतन भुगतान नहीं किया जाता है तो क्या करें? लॉकडाउन का प्रभाव