किमान वेतन इंजिनीरिंग सुधारीत विशेष भत्ता ४,५३६/- Maharashtra Minimum Wages 2020 ENGINEERING INDUSTRY
किमान वेतन अभियांत्रिकी उद्योग १.१.२०२० ते ३०.६.२०२० Maharashtra Minimum Wages 2020 ENGINEERING INDUSTRY * 1.1.2020 TO 30.6. 2020 E NGINEERING INDUSTRY SPECIAL ALLOWANCE 4,536 /- ** १.१.२०२० ते ३०.६.२०२० इंजिनीरिंग उद्योग किमान वेतन नवीन सुधारीत विशेष भत्ता ४,५३६/- किमान वेतन अधिनियम , १९४८ अंतर्गत सक्षम प्राधिकारी (कामगार उपयुक्त , कामगार विभाग , महाराष्ट्र शाषण ) यांचे द्वारा दर सहा महिन्यांनी विशेष भात्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र काढण्यात येते . १.१.२०२० ते ३०.६.२०२० या सहा महिन्यांकरिता विशेष भात्याची दर सूचनापत्रात दिले आहे . ' १.१.२०२० ते ३०.६.२०२० नवीन सुधारीत विशेष भत्ता' उजव्या बाजूस निळ्या अक्षरात लिहिले आहे त्यावर क्लिक करा. एखाद्या अनुसूचित उद्योगा करीता विशेष भत्ता हा तिन्ही परिमंडळासाठी एकच राहतो जेंव्हा कि त्या उद्योगासाठीचे मूळ वेतन हे प्रत्येक परिमंडळासाठी वेगवेग