किमान वेतन १ जुलाई २०२४-३१ डिसेंबर २०२४ रुग्णालय उद्योग / HOSPITAL INDUSTRIES MINIMUM WAGES 2024


टिप्पण्या

  1. कंत्राटी कामगार ना वाहतूक भत्ता लागू आहे का

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नमस्कार, विनोदजी. सरकार जेव्हा किमान वेतनाची अधिसूचना काढते, तेव्हा त्यात फक्त मूळ वेतन (Basic) आणि महागाई भत्ता (DA) हेच घटक असतात.
      त्यात वाहतूक भत्ता (Transport Allowance) असा वेगळा घटक नसतो.

      म्हणूनच, जर तुम्ही कंत्राटी कामगार असाल आणि तुमचे वेतन फक्त सरकारी किमान वेतन अधिसूचनेनुसार मिळत असेल, तर तुम्हाला वाहतूक भत्ता मिळणे बंधनकारक नाही.

      कधी मिळेल?

      जर तुमच्या रोजगार करारात, युनियन करारात किंवा कंपनीच्या HR नियमांत वेगळा वाहतूक भत्ता देण्याचे नमूद असेल, तरच मिळतो.

      सरकारी अधिसूचनेत तो समाविष्ट नसल्याने फक्त किमान वेतनाच्या आधारावर तो हक्काने मागता येत नाही.

      हटवा
  2. कंत्राटी कामगार ना वाहतूक भत्ता लागू आहे काय

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Minimum wage, New Labour Code series

तुमचे किमान वेतन (Minimum Wage) कसे काढायचे? | मूळ वेतन + विशेष भत्त्यासह अचूक गणना (सर्व ६७ उद्योगांसाठी)

किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून)१.७.२०२४ ते ३१.१२.२०२४ ,MINIMUM WAGES LOCAL AUTHORITY (other than VILLAGE PANCHAYAT)

२०२४ सुधारीत विशेष भत्त्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र /DA/SPECIAL ALLOWANCE 2024

KAMGAR MITRAकिमान वेतन ग्रामपंचायत २०२४ इमेजेस/MINIMUM WAGES IMAGES

किमान वेतन २०२५ जून पर्यन्त सर्व ६७ अनुसूचित उद्योग, मूळ वेतन २०२५, विशेष भत्ता २०२५

किमान वेतन ग्रामपंचायत नवीन सुधारीत विशेष भत्ता रु.४०३/- १.१.२०२१ ते ३०.६.२०२१

किमान वेतन प्लस डीए अतिरिक्त काय फेसीलीटी पगारात जमा होतात ? विविध भत्ते/ ALLOWANCES

How To calculate Minimum Wages in India.

किमान वेतन कारखाने २०२४ Maharashtra Minimum Wages 2024FACTORIES RESIDUAL (FACTORIES NOT COVERED UNDER SCHEDULE)

किमान वेतन २०२४ दुकाने व आस्थापना SHOP AND ESTABLISHMENT'S MINIMUM WAGES